आज Special Podcast | बदलापूर एन्काऊंटरवरून राजकारण तापलं | Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 443272227 series 3480446
बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. मात्र पोलिसांवरील हल्ल्यामुळेच हा एन्काऊंटर करण्यात आला की कुणाला वाचवण्यासाठी असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. नेमकं काय घडलं? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..
90 episode