आज Special Podcast |राष्ट्रवादीचं घड्याळ जाणार? पवारांच्या राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात याचिका| Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 442720831 series 3480446
निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नविन चिन्ह देण्याची याचिका शऱद पवार गटाच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात केली आहे. त्यामुळे घड्याळावरुन पुन्हा घमासान होण्याची चिन्ह आहेत.ऐन विधानसभा निवडणूकीच्या वेळी चिन्हावरुन काय घडतय पाहूया.
90 episode