आज Special Podcast | Sunil Tatkare यांना घेण्यासाठी येणारं हेलिकॉप्टर कोसळलं, 2 कॅप्टनसह इंजिनिअरचा मृत्यू| Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 444327259 series 3480446
पुण्यात हेलिकॉप्टर अपघातात दोन कॅप्टनसह एका इंजिनियरचा आज दुर्देवी मृत्यू झाला आहे. खासदार सुनिल तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईला जाणार होत.मात्र त्यापुर्वीचं दुर्घटना घडली. गेल्या दिड महिन्यात पुण्यात दुसरा अपघात झाला आहे. पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
90 episode