11. Dawood Vs Pathan Gang: An All Out War (Part 1)
Manage episode 328120562 series 3310413
१७ ऑगस्ट १९७७ च्या पहाटे पत्रकार इक़बाल नतिक यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि इथून ठिणगी पडली मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या गँगवॉरची. या टोळी युद्धात नुसती प्यादीच भरडली गेली नाहीत तर थेट वजीरांचे मुडदे पडले. अख्ख्या मुंबईवर प्रचंड दहशत असलेली पठाण गँग पुरती नेस्तनाबूत झाली तर दाऊद इब्राहीमनं मुंबई कायमची सोडली. पण मुळात पठाण गँग आणि डी कंपनीमध्ये इतकं हाडवैर का होतं, हाजी मस्ताननं कसं या दोन टोळ्यांत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि अंडरडॉग असूनही दाऊद कसा सगळ्यांना पुरून उरला, जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of podcast Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=true
Cover Credit - Veerendera Tikhe
Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US
References - https://www.asianage.com/editorial/gangs-mumbai-030
https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/ref=dp-kindle-redirect?_encoding=UTF8&btkr=1
https://www.hindustantimes.com/mumbai-news/when-underworld-spilt-blood-on-mumbai-streets/story-cReZm1snMfpZ7Yt5fq5tzL.html
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
29 episode