1. Software Engineer to Most Wanted Gangster
Manage episode 319058409 series 3310413
“बाप का, दादा का, भाई का सबका बदला लेगा रे तेरा फैज़ल”…अगदी बरोबर ओळखलंत! गँग्ज ऑफ वासेपुर टूमधल्या फैजलचा म्हणजेच नवाझुद्दिन सिद्दिकीचा हा फ़ेमस डायलॉग आहे. नाही या एपिसोडमध्ये आपण गँग्ज ऑफ वासेपुरबद्दल नाही बोलणारे. तर या फिल्मचा शेवटचा सीन ज्याच्यावरून इन्स्पायर्ड आहे असं म्हणलं जातं त्या बिहारच्या मोस्ट वाँटेड गँगस्टर अमित ऊर्फ अविनाश श्रीवास्तवबद्दल बोलणार आहे. फैजल आणि अविनाशमधलं साम्य म्हणजे दोघांनी आपल्या वडलांच्या खुनाचा हिशेब पुरेपुर चुकता केला. फरक इतकाच आहे की फैजलनं त्याचा बदला रिल लाईफमध्ये म्हणजेच फिल्ममध्ये घेतला तर अविनाशनं रिअल लाईफमध्ये!!
#Bihar #Gangster #AvinashSrivastav #TrueCrime #Marathi #Crime #Podcast
Cover Design - Veerendra Tikhe
Background Score Credit -
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
29 episode